Introduce yourself and your blog
My Latest Posts
• • •
- नाटक: ३८ कृष्णव्हिला३८ कृष्णव्हिला हे एक छान नाटक पाहण्यात आले. देवदत्त कामत नावाचा नामांकित आणि सातत्याने नावाजला जाणारा लेखक या नाटकाचा नायक आहे. नायिका नंदिनी चित्रे या कामतांना नाटकभर खलनायक ठरवायचा प्रयत्न… Continue reading नाटक: ३८ कृष्णव्हिला
- आक्रस्ताळा, झुरळ आणि विवेकी मेंढरूशेवट आला म्हणून ती वेळ शेवटी आलीच. शेवट आला? हो, वर्ष संपत आलं नाही का! आणि कसली वेळ आली म्हणजे काय? अहो, वार्षिक वैद्यकीय तपासणीची. हल्ली हे फार ‘कडक, द… Continue reading आक्रस्ताळा, झुरळ आणि विवेकी मेंढरू
- एस. जयशंकर यांचे भारतमार्ग, The India WayThe India Way हे भारताचे परराष्ट्रमंत्री, पद्मश्री सुब्रह्मन्यम जयशंकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ‘भारतमार्ग’ हा त्याचा मराठी अनुवाद. विषयाचा आवाका सामान्य माणसासाठी खूपच मोठा आहे. संपर्कक्रांतीमुळे हल्ली जगात कुठे खुट्ट… Continue reading एस. जयशंकर यांचे भारतमार्ग, The India Way
- साहित्य परिचय: कल्चर शॉक जर्मनीपुस्तक: कल्चर शॉक जर्मनी लेखिका: सौ. वैशाली करमरकर प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रथम आवृत्ती: १४ जुलै २०१५ शॉकिंग पुस्तक! ‘पुस्तकात शॉक बसण्यासारखं काय आहे?’ Malorie Blackman म्हणते, “Reading is an excercise… Continue reading साहित्य परिचय: कल्चर शॉक जर्मनी
- सुबक सुटसुटीत ‘लिहू या बिनचूक मराठी’मराठी समाजमाध्यमात हिरीरीने व्यक्त होणारा विचारवंत, पवईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा माजी विद्यार्थी चिन्मय भावे याने फेसबूकवर श्रीपाद ब्रह्मे आणि नेहा लिमये लिखित ‘लिहू या बिनचूक मराठी’ या पुस्तकाची शिफारस केली.… Continue reading सुबक सुटसुटीत ‘लिहू या बिनचूक मराठी’
- भाऊ तोरसेकर यांचं कोरी पाटी- एका वडिलांच्या जन्माची गोष्ट“किती कानी-कपाळी ओरडतो; तरी ऐकतच नाही. सतत या ना त्या स्क्रीनकडे बघत बसतो.”“आम्ही आता लक्षच देत नाही, फीया भरतो. त्याचं भविष्य त्याच्या हाती.”असं म्हणणारे पालक आपण ऐकले असतील. किंवा, पालक… Continue reading भाऊ तोरसेकर यांचं कोरी पाटी- एका वडिलांच्या जन्माची गोष्ट
- पृथ्वी धुंडाळणार्या शोधनायकांच्या निमित्तानेसमजा, बलून किंवा विमानाचा शोध/ बांधणी जहाज बांधणीच्या आधी झाली असती तर समुद्रमार्गे जमीन शोधण्यासाठी झालेल्या सर्व रोमहर्षक, चित्तथरारक घटनांना, कथांना आपण मुकलो असतो का? तसे झाले असते तर पृथ्वी… Continue reading पृथ्वी धुंडाळणार्या शोधनायकांच्या निमित्ताने
- ‘भारत जननीय तनुजा’चा सुवर्ण संभ्रमाआज कर्नाटक राज्य स्थापनेचा सुवर्ण संभ्रमा म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, ‘ कर्नाटक मातेचा विजय असो’. मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर, होयसाळा, बहमनी, मराठा, वडियार आणि इंग्रज अशा राजवटी… Continue reading ‘भारत जननीय तनुजा’चा सुवर्ण संभ्रमा
- एका सहलीतला ‘रेमी’निसन्सआम्ही तिघे स्टुटगार्टहून हाईडेलबर्ग बघायला चाललो होतो. गाडी म्हणजे एस-बा~हन ट्रेन बदलायला मधल्या एका स्थानकावर उतरलो होतो. पावसाची रिपरिप होती. 4 मिनिटांमधे बाजूच्या फलाटावर पुढची गाडी येणार म्हणून अर्धवट भिजत… Continue reading एका सहलीतला ‘रेमी’निसन्स
- ओळख कादंबरीची – द हंग्री टाईडपुस्तक: द हंग्री टाईडमराठी अनुवाद: सुनील करमरकरप्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊसप्रथमावृत्ती: ऑगस्ट २०२३मूळ कादंबरी: (इंग्लिश) the hungry tide, अमिताभ (Amitav) घोष हा अनुवाद आहे असं केवळ आधी माहिती होतं म्हणून त्याच्या… Continue reading ओळख कादंबरीची – द हंग्री टाईड
• • •